Tuesday, March 29, 2011

सत्तधारी पक्ष्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा .

सगल्या मराठी आणि महाराष्ट्रातल्या लोकाना नमस्कार ,
महाराष्ट्रीय आणि मराठी असल्याचा आपल्या सग्ल्याना अभिमान आहे आणि तो असायलाच हवा .
पण मनापासून आपण स्वताला एक प्रश्न विचायाला हवा की आपण गर्वे तरी कोणत्य गोष्टी साथी करत आहोत .आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात नविन नविन पक्ष निर्माण जाले ,त्याच्यात शिवसेना ,मनसे आणि राष्ट्रवादी सारखे प्रादेशिक पक्ष्या आहेत .पण फक्त शिवसेना च मराठी माणसान साठी लड़ते बाकि पक्ष्यानी तर महाराष्ट्राची वाट  लावली आहे .
आज शिवसेने सारखा पक्ष शक्तिशाली विरोधी पक्षत आहे म्हणून कही गोष्टी निट पाने चालत आहे  पण ह्या सत्ताधारी पक्षांकडून कही अपेक्षा नहीं .अरे आज महाराष्ट्रातला शेतकरी आणि त्याच्या कुटुं बाची किती विदारक अवस्था आहे ,
ह्या सत्ताधारी पक्षाना  महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे,मुंबई आणि नाशिक .कही प्रगति होएल तर इथेच बाकि महाराष्ट्राला 
तर ह्या राज्कर्न्यानी गृहीत च धरले आहे बर अशे नहीं की शहरात राहणार्या सामान्य मराठी माणसाकडे
 यांचे लक्ष्य आहे ,यांचे लक्ष्य आहे धन सम्प्पति गोला करण्यामागे.सगळे बिल्डर फक्त नावाला आहेत
पण हे धंदे आहेत सत्ताधारी राजकीय नेत्यांचे .मला कही मुद्दे नमूद करायचे आहेत ज्याच्यासाठी महाराष्ट् तला सामान्य मराठी मानुस हा निराश नजराने बगत शासन कड़े बगत  आहे .

१.शिक्षण सस्थान्क्डून लादली जात असलेली फी ,आज शेतकरी किव नोकरी करणारा मद्याम्वार्गीय 
मानुस आपल्या मुलाला इंजिनियर किव डॉक्टर करायची हिम्मत करणार नहीं आता कॉलेज ला एडमिशन 
मेरी ट वर तर नहीं पैश्याँ च्या जोरावर होते .जर कही आटि या संस्थावार लावल्या तर प्रश्न सुतु शकतो 
पण शिवसेना सोडून बाकि सत्ताधारी आणि विरोधी पक्ष्याना पण यांच्यात रस नहीं कारन त्य्नाच्या पण भरपूर संस्था आहेत आणि त्याना त्यांचा मलीदा बंद नहीं करायचा .

२. मंत्री आणि पुदारी सार्वजनिक सेवा का वापरत नहीं ,आज जी कही सार्वजनिक जगा आहेत किव सेवा आहेत त्यांची सगली वाट लागली आहे आणि जोपरय्न्त हे मंत्री तय सेवा स्वत वापरत नहीं तोपर्यंत त्याना प्रश्न कसा कलेल .उदाहरन अर्थ परिवहन मंत्री जर फक्त कार मद्ये फिरत आशेल तर त्याला ST बस मद्ये के तक्रारी आहेत हे कशी समजेल आणि टीला के नैतिक अस्धिकार आहे मंत्री म्हणून रहायचा .

३.शेत्कयाना वीज मोफत द्याचा वचन देतात आणि नंतर संगतत की वीज १८ १८ तस राहणार नहीं मग कर उपयोग मोफत देवून त्याच्या पक्ष बी अआनी बियाने मोफत दया .


सत्तधारी